५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

गूगलची म्युजिक सेवा...,तुम्हाला हवे ते गाणे ऑनलाइन ऐंका.

तुम्हाला जुनी नविन गाणी ऐंकायची आवड आहे...गूगलने तुमच्यासाठी अशी गाणी ऐंकायची सोय केलेली आहे, अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या गूगल म्युजिक या सेवे मार्फत ....या सेवेचा वापर करून तुम्ही कोणतेची हिंदी गाणे ऑनलाइन ऐंकू शकता..सध्या ही सेवा बीटा स्वरूपात उपलब्ध आहे...ही सेवा पुरवता यावी यासाठी गूगलने Saregama, Web18 owned In.com and the Hungama-212 media JV – Saavn या अधिकृत लायसन्स असलेल्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे.




जेव्हा तुम्ही तुम्हाला हवा त्या अल्बमचा शोध घेता..आणि गाणे ऐंकण्यासाठी क्लिक करता तेव्हा एक pop-up window ओपन होते...आणि तुमचे गाणे वाजू लागते....तुम्ही जे गाणे ऐंकत असता ते अधिकृत मार्गांने तुमच्या पर्यंत आलेले असते...

Songs.pk सारख्या चोरलेल्या गाण्यांचे प्रक्षेपण करणा‌र्‍या पाकिस्तानी वेबसाईट पायरेसीच्या मार्फत भरपूर उत्पन्न मिळवतात....तुम्ही हे थांबवू शकता..त्या साठी गूगल म्युजिकचा वापर करा...गाण्यांची चोरी थांबवा आणि गाण्यांचा ऑनलाईन आनंद घ्या.
CO.CC:Free Domain
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment