५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online कसे पाहाल?



तुम्हाला जर संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online पाहायची इच्छा असेल ....ते सुद्धा "legally " तर तशी सोय यू-टयुब ने केलेली आहे....खाली दिलेली लिंक वापरून तुम्ही संपुर्ण हिंदी चित्रपट ऑनलाइन पाहू शकता.


हा हिंदी चित्रपटांचा संपुर्ण संग्रह Rajshri, Shemaroo Entertainment आणि इतर काही निर्मात्यांनी officially अपलोड केलेला आहे.त्यामुळे एकतर हे सर्व कायदेशीर आहे आणि तुम्हाला चित्रपटाच्या प्रक्षेपणाचा दर्जा सुद्धा खुप चांगला मिळतो.
फक्त इतकेच नाही जर तुमचा स्वत:चा ब्लॉग किंवा वेबसाईट असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे चित्रपट embed करू शकता.
चला तर मग आता संपुर्ण चित्रपट ऑनलाईन पाहूया....त्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करा :-)
bollywood movies Online   


                                                                            
CO.CC:Free Domain
माझा आवडता चित्रपट आहे..."मैने प्यार किया" :-)
जो मी या ब्लॉग पोस्ट मध्ये embed केला आहे..तो तुम्ही आता पाहू शकता.
CO.CC:Free Domain
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment