मित्रांनो मागच्या भागात आपण संगणकाला मराठीमध्ये बोलायला शिकवले.
ज्याना ते पाहाता आले नसेल ते या लिंक वर जावून पाहू शकतात.
तुमच्या संगणकाला मराठी मध्ये बोलायला शिकवा
आज आपण "तुमचा संगणक स्त्री आहे की पुरुष ते कसे ओळखाल?" ते शिकणार आहोत.
त्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा.
१) प्रथम तुमचे notepad उघडा.
"Start>>Programs>>Accessories>>Notepad"
२) मग खाली दिलेला कोड copy(ctrl+c ) करा आणि paste(ctrl+v) करा.
३)आता ती फ़ाईल I_love_you.vbs या नावाने तुमच्या संगणकावर save करा.
४)त्यानंतर I_love_you.vbs या फाईल वर क्लिक करा.
५)आता बघा तुमचा संगणक तुम्हाला कोणत्या आवाजात "I love you" म्हणतो.
येणार्या Valentines Day च्या तुम्हाला शुभेच्छा ज्याना ते पाहाता आले नसेल ते या लिंक वर जावून पाहू शकतात.
तुमच्या संगणकाला मराठी मध्ये बोलायला शिकवा
आज आपण "तुमचा संगणक स्त्री आहे की पुरुष ते कसे ओळखाल?" ते शिकणार आहोत.
त्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा.
१) प्रथम तुमचे notepad उघडा.
"Start>>Programs>>Accessories>>Notepad"
२) मग खाली दिलेला कोड copy(ctrl+c ) करा आणि paste(ctrl+v) करा.
CreateObject("SAPI.SpVoice").Speak"I love YOU"
३)आता ती फ़ाईल I_love_you.vbs या नावाने तुमच्या संगणकावर save करा.
४)त्यानंतर I_love_you.vbs या फाईल वर क्लिक करा.
५)आता बघा तुमचा संगणक तुम्हाला कोणत्या आवाजात "I love you" म्हणतो.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment