*स्वजनांना विरोध,बलवानाशी स्पर्धा,लहान व वृद्धांशी वादविवाद कधीही करू नये.
*जेथे गर्व संपतो,तेथे प्रतिष्ठेला सुरुवात होते.
*शत्रूने केलेली स्तुती,हीच सर्वोत्तम कीर्ती होय.
*दुर्जन मंडळींत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळींत बसणे अधिक चांगले.
*पाप ही गोष्ट अशी आहे की,ती लपवण्याचा प्रयत्न केल्यास वाढतच जाते.
*जीवनाच्या अभ्यासातून ग्रंथ निर्माण होत असतात.
*विजय त्याचाच होतो,जो विजयी होण्यासाठी साहस करतो.
*माणसाचा राग हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे.
*माणसाला व्यसन लागते,ते स्वत:चे दु:ख विसरण्यासाठी,पण दोघेही त्याला सोडून जात नाहीत.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment