मित्र-मैत्रिणींनो,
बर्याच वेळा काय होते संगणकावर वाचून वाचून डोळे दुखतात,कधी कधी त्यामुळे संगणकाच्या पडद्यावर काहीही वाचायचा कंटाळा येतो.मग हे सर्व तुम्हाला ऑनलाईन वाचून दाखवायचे काम कोणी केले तर? आता हे सहज शक्य आहे.चला तर मग आता या सेवेचा लाभ घेवू या.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या लिंक वर टिचकी द्या.
ivona
२)तुम्हाला जो मजकूर वाचायचा आहे तो कॉपी करून खाली चित्रा मध्ये दाखविल्या प्रमाणे रिकाम्या चौकोनी भागात पेस्ट करा.
३)त्या नंतर Play वर टिचकी द्या.
४)बाजुला दिसणार्या चौकटी मधून तुम्ही पुरूष अथवा स्त्री आवाज निवडू शकता.योग्य त्या भाषेची निवड करणे सुद्धा सहज शक्य आहे.
तळटिप: ही सेवा मराठी अथवा भारतीय भाषांसाठी नाही.
प्रशांत रेडकर सोबत फेसबूक वरचे पान
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment