मागच्या लेखात आपण पाहिले की तुमच्या ब्लॉगची alexa ranking कशी पहायची आणि alexa ranking Checker तुमच्या अनुदिनीवर कसा समाविष्ट करायचा.
आजच्या लेखात आपण तुमच्या ब्लॉगची Google Pagerank कशी पहायची आणि Google Pagerank Checker तुमच्या ब्लॉग वर कसा समाविष्ट करायचा याची माहिती करून घेणार आहोत.
मित्रानो alexa ranking जितकी कमी तितका तुमचा ब्लॉग लोकप्रिय असतो.
या उलट Google Pagerank चे आहे ०-१० या मध्ये तुमच्या ब्लॉग अथवा साईटची rank असते.इथे
१० म्हणजे जास्त आणि ० म्हणजे कमी.गुगल काही महिन्याच्या कालावधीने ही rank बदलत असते..तुम्ही नवखे ब्लॉगर असाल तर तुमची Pagerank बहुतेक वेळा "०" असते...जस जसा तुमचा ब्लॉग लोकप्रिय होतो अथवा तो इतर साईट सोबत जोडला जातो तसतशी त्याची Google Pagerank सुधारते.

उदा. गुगलची स्वत:ची Pagerank "१०" आहे.
खाली दिलेल्या पर्यांयाचा वापर करून तुम्ही तुमच्या ब्लॉगची Google Pagerank किती हे पडताळून पाहू शकता.
त्यासाठी खाली दिलेल्या दुव्या वर टिचकी द्या
Google Pagerank Checker
तुमच्या ब्लॉगचा पत्ता चित्रामध्ये दाखवल्या प्रमाणे द्या आणि मग Check PR वर टिचकी द्या
हा Google Pagerank Checker तुमच्या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासाठी खाली दिलेले कोड कॉपी(ctrl+c) करून तुमच्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये "Add Html/Java Script" हा पर्यांय निवडून पेस्ट(ctrl+v) करा

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

Check Page Rank of your Web site pages instantly:

This page rank checking tool is powered by Page Rank Checker service

अधिक माहितीसाठी चलचित्र बघा
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment