मंडळी मागच्या काही भागामध्ये आपण कॉपी करण्यापासून इतराना कसे थांबवावे,तरीही कॉपी करणारे तुमचे लिखाण कसे कॉपी करतात,त्यासाठी स्वत:च्या लिखाणाचे कॉपीराइट्स कसे मिळवावे? इत्यादी गोष्टींची माहिती घेतली.
आजच्या लेखात आपण कॉपी करणारे तुमच्या ब्लॉग वरून नेमके काय कॉपी करतात? किती शब्द?,किती वाक्य? की संपुर्ण लेख कॉपी करतात? ते कसे शोधायचे? याची माहिती करून घेणार आहोत.तुम्हाला याची कल्पना असेल की जर कोणी तुमचा लेख त्यांच्या ब्लॉग मध्ये समाविष्ट करणार असेल तर मुळ लेख ज्या ब्लॉग वरून घेतला आहे त्याचा दुवा समाविष्ट करणे गरजेचे असते,खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून हे कार्य सुद्धा आपोआप होते ;-)
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुब्यावर टिचकी द्या.
tynt-copy
२)जे पान उघडेल त्या वरील I'm a Publisher नावाच्या पर्यांयावर टिचकी द्या.
३)आता तुम्हाला कॉपी+पेस्ट पद्धतीचा वापर तुमच्या ब्लॉगच्या फायद्याचा कसा होईल,याची माहिती मिळेल. ती वाचा.
अथवा त्या पानाच्या तळाला,तुम्हाला Publisher Sign Up(FREE) असा पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या.
४)आता जे पान उघडेल त्यावर तुमच्या ब्लॉगचा पत्ता द्या.इ-पत्ता आणि परवलीचा शब्द(Password) इत्यादी माहिती भरा,मग next वर टिचकी द्या.
५)आता जे Sign Up: step 2/4 "Script Setup" नावाचे पान उघडेल त्यात काही बदल न करता next वर टिचकी द्या.
६)या नंतर च्या पानावर काही कोड दाखवलेला असेल तो कॉपी करून तुमच्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये Add a Gadget > HTML/JavaScript वर टिचकी देवून ते कोड पेस्ट करा.
७) आता शेवटची पायरी पुर्ण करण्यासाठी next वर टिचकी द्या आणि तुम्हाला तुमच्या ब्लॉग वरून काय काय कॉपी होते त्याचा रिपोर्ट तुम्हाला तुमच्या इ-पत्त्यावर मिळावा म्हणून योग्य त्या पर्यांयांची निवड करा.मग Finish वर टिचकी द्यायला विसरू नका.
८)असे केल्याने २४ तासात तुम्हाला काय काय कॉपी होते त्याचा रिपोर्ट मिळणे सुरु होईल.
९)याची जर तुम्हाला टेस्ट घ्यायची असेल तर कोड समाविष्ट केल्यानंतर तुमच्या ब्लॉगवरील लेखातून काही वाक्य नोटपॅड मध्ये कॉपी करून बघा काय दिसते ;-)
परत भेटू या नविन काहीतरी शिकण्यासाठी.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर

hi mahiti chhan aahe.. yacha nakki saglyanna fayda hoil..:) thank u :)
ReplyDeleteधन्यवाद.मधुरा :-)
ReplyDelete