मंडळी "ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र "मध्ये आतापर्यंत आपण बर्याच गोष्टींची माहिती करून घेतली. आज आपण "तुमच्या ब्लॉगमध्ये Go To Top (आपोआप तळाकडून वरच्या दिशेला जाणारे)Button कसे समाविष्ट कसे करावे?" याची माहिती करून घेणार आहोत.याचा वापर तुमच्या ब्लॉगमध्ये केल्याने नुसते त्या scroll Button वर टिचकी दिल्यावर तुमच्या ब्लॉगवर तळाकडून पानाच्या वरच्या दिशेला आपोआप जाता येईल
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन करून ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो Template पर्यांय दिसतो.त्याच्यावर टिचकी द्या.मग Edit Template मध्ये जा.
२)या नंतर "Expand Widget Templates" समोर टिचकी द्या.
३)आता तुमच्या Template च्या कोडमध्ये
</body>
चा शोध घ्या.
४)या नंतर खाली दिलेला कोड कॉपी(ctrl+c)करून
</body>
टॅगच्या वर पेस्ट(ctrl+v) करा.
<a title="Back to TOP" style="position: fixed; right: 15px; bottom: 15px; outline: medium none; border: 0px none;" href="#"><img border="0" alt="Back to TOP" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiREY63cgNOo1Er2m8BieadOmdNYEE-6SN_Ybl81D_-KFvq4h40MQZOX_W8f4PrrCoJ1i64cxZb1thrjmB3yHui9tQ0ulbSLWyAxs05N0S8HCEqnsEX65aF2ci8v18I9eKuZ2Xfoo1htzdI/s1600/backtotop.png"></a>
५)आता तुमच्या ब्लॉगचे Template सेव्ह करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
मी खूप वेळा हे तरी केले. पण खालील error दाखवते. Kindly guide .
ReplyDeleteYour template could not be parsed as it is not well-formed. Please make sure all XML elements are closed properly.
XML error message: The element type "img" must be terminated by the matching end-tag "".