आज आपण तुमच्या ब्लॉगच्या तळाला असलेला Scroll Bar कसा काढून टाकावा याची माहिती करून घेणार आहोत.याचा वापर केल्याने तुमचा ब्लॉग पाहताना डावीकडून उजवीकडे जाण्यासाठी Scroll Barची गरज उरणार नाही.
डेमो पाहण्यासाठी इथे टिचकी द्या. तुम्हाला तळाचा Scroll Bar नाहीसा झालेला दिसेल.
टेस्ट डेमो
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
२)यानंतर ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो "Template"पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या.मग Edit Template मध्ये जा.
३)तिथे
४)आता खाली दिलेला कोड कॉपी करून वरील टॅगच्या आधी पेस्ट करा.
६)केलेले बदल तुमच्या ब्लॉगवर लागू झाले की नाही ते तुमच्या ब्लॉगवर प्रत्यक्ष करून पहा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

]]></b:skin>टॅगचा शोध घ्या.
४)आता खाली दिलेला कोड कॉपी करून वरील टॅगच्या आधी पेस्ट करा.
html {overflow-x: hidden;}५)आता तुमचे template सेव्ह करा.
६)केलेले बदल तुमच्या ब्लॉगवर लागू झाले की नाही ते तुमच्या ब्लॉगवर प्रत्यक्ष करून पहा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment