५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

शुभ दसरा! :-)


      माझ्या अनुदिनीच्या वाचकांना,मित्रमंडळींना आणि त्यांच्या परिवाराला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

शुभ दसरा !!!!
:-)

तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

4 comments:

  1. आपल्याला देखिल दसर्याच्या हार्दिक शुभेछा
    आपल्याला आनि आपल्या लिखानाला
    भरभराटी येओ हिच आंबाबाईच्या चरनी
    प्रार्थना

    ReplyDelete
  2. सर मला आपण ब्लॉग ची विभागणी प्रत्येक विभागाप्रमाणे कशी करायची याची माहिती देणार होतात जसे तुम्ही तुमच्या ब्लॉग वर ब्लॉगिंग तंत्र -मंत्र, इंटरनेट ,मराठी लेख, ई. केले आहेत त्या प्रमाणे मला माझ्या http://shrikantsketches.blogspot.com/ ह्या ब्लॉग वर water colour, pencil sketch, pen sketch,calligraphy etc. हे विभाग दाखवायचे आहेत. कृपया या बद्दल आपण संपूर्ण माहिती द्यावीत.
    श्रीकांत वळंजू
    [email protected]
    blog link: http://shrikantsketches.blogspot.com/

    ReplyDelete
  3. मी याआधीच्या एका लेखामध्ये ब्लॉगवर मेनूबार कसा समाविष्ट करायचा त्याची माहिती दिली आहे,त्याचा वापर करावा ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र विभागात तो लेख सापडेल. :-)

    ReplyDelete