५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचा फोटो मासिकाच्या मुखपृष्ठावर कसा दाखवाल?


मित्रमैत्रिणींनो आज आपण तुमचा फोटो मासिकाच्या मुखपृष्ठावर कसा दाखवायचा याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?

१)हे करण्यासाठी प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.


 
२)जे पान उघडेल त्यावरील विविध मुखपृष्ठांपैकी योग्य ते मुखपृष्ठ निवडून त्यातील make your own mag पर्यांयावर टिचकी द्या.असे केल्याने खाली चित्रामध्ये दाकविल्याप्रमाणे एक पान उघडेल.


३)त्यातील Browse पर्यांयावर टिचकी द्या आणि तुमचे एखादे छायाचित्र तुमच्या संगणकावरून निवडा.मग Upload and Continue पर्यांयावर टिचकी द्या.

४)पुढच्या पानावर तुम्हाला मासिकाचे पान तुमच्या चित्रा सोबत दाखविले जाईल.
त्यातले बदल योग्य वाटले तर Save & Continue या पर्यांयावर टिचकी द्या.


५)आता तुमच्या मासिकाचे मुखपृष्ठ खाली दिलेल्या पर्यांयापैकी योग्य पर्यांयाची निवड करून एक तर डाउनलोड करा अथवा तुमच्या फेसबुक मित्रमंडळीं सोबत शेअर करा.


धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

1 comments:

  1. Prashant I Like you blog Tula Thoda Tras det aahe mala jara State Haiway No 10 A/P : Mayani, Village Madhun Janar aahe please Tya babat mala detail pahije hote mala vatat ki te fakt tuch karu shakato please i will wating for you informaiton My Email Id, : [email protected]

    ReplyDelete