- यांचे संपूर्ण नाव "पुरुषोत्तम शिवराम रेगे " आहे.
- त्यांचा जन्म १९ १० साली झाला.
- कविता,अथां,कादंबरी,नाटक ह्या सर्वच वाड्मयप्रकारांत लेखन केलेले आहे.
- "साधना आणी इतर कविता",फुलोरा,डोला,हिमसेक,पुष्कळा इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहे.
- रेणू,अवलोकिता,सावित्री ह्या कादंब-या.
- कालयवन,"रंग पांचालिक" ही नाटके त्यांनी लिहिलेली आहेत.
- "मनवा" हा कथासंग्रह आहे.
- "छांदसी" हा टीकात्म लेखांचा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे.
- वर्धा इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
- काव्यात्मता,तरल अनुभवाची अभिव्यक्ती ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये आहेत.
- १९७८ साली त्यांचा मृत्यू झाला.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment