- पु.ल.देशपांडे
- यांचे संपूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.
- यांचा जन्म ८ नोव्हेंबर,१९१९ साली झाला.
- ख्यातनाम विनोदी लेखक,नाटककार,संगीताचे जाणकार आणी अभिनय क्षेत्रातले कलावंत अशी त्यांची ओळख सांगता येईल.
- नांदेड येथे झालेल्या अ.भा.नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
- १९७४ मध्ये इचलकरंजी येथे झालेल्या ५० व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
- त्याना पद्मश्री हा साम्म्मान देखील मिळालेला आहे.
- "व्यक्ती आणी वल्ली"या ग्रंथास साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळालेले आहे.
- "तुझे आहे तुजपाशी","अंमलदार" इत्यादी नाटके त्यांनी लिहिलेली आहे.
- "छोटे मासे-मोठे मासे"इत्यादी एकांकिका त्यानी लिहिल्या आहेत.
- गणगोत,मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रे.
- बटाट्याची चाळ,गोळाबेरीज इत्यादी विनोदी लेखसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.
- अपूर्वाई,पूर्वरंग इत्यादी प्रवासवर्णने.
- व्याख्याने आणी भाषांतरे असे विपुल लेखन त्यानी केलेले आहे.
- मध्यमवर्गीय माणसांच्या जीवनशैलीवरील लिखाण त्यानी नामे विनोदी भाषेत व्यक्त केले आहे.
- उपहास,उपरोध विडंबनाबरोबरच करुणगंभीर,काव्यात्मभाव प्रकट करणारी त्यांची लेखनशैली वाचकप्रिय आहे.
- १२ जून,२००० साली त्यांचा मृत्यू झाला.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment