बहिणाबाई चौधरी
- बहिणाबाई चौधरी यांचा जन्म १८८० मध्ये झाला.
- उपजत काव्यशक्ती असणाऱ्या या कवयित्रींनी खानदेशी बोलीभाषेत कविता रचल्या.
- त्या जरी निरक्षर असल्या तरी त्यांच्या कविताच त्यांची अक्षरे ठरली
- शेतात,घरात,काम करताना येणारे अनुभव त्यानी त्यांच्या कवितान मधून व्यक्त केले.
- त्याच्या अनुभवांना चिंतनाची जोड होती,त्यामुळे त्याच्या कविता अधिक अर्थपूर्ण आहेत.
- "बहिणाबाईंची गाणी " या काव्यसंग्रहात त्यांच्या सर्व कविता संकलीत केलेल्या आहेत.
- बहिणाबाई चौधरी यांचा मृत्यू १९५१ मध्ये झाला.
0 comments:
Post a Comment