मित्रानो तुमच्या गुगलच्या अन्द्रोईड प्रणालीवर आधारीत मोबाईल साठी मोफत इंग्रजी-मराठी शब्दकोष तसेच इतरही अन्द्रोईड apps मोफत कशी मिळवायची याची आज आपण माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल ?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://www.androidzoom.com
२)मग Sign Up वर टिचकी द्या.
३)हवे ते Username निवडून झाल्यावर Accept privacy policy समोरच्या चौकाटीमध्ये टिचकी द्या आणी तुमचे गुगल अथवा फेसबुक खाते वापरून प्रवेश करा.
चित्र पहा.
४)आवश्यक बाबीची पूर्तता झाल्यावर
खाली दिलेल्या दुव्यावर जा आणी डाउनलोड वर टिचकी द्या
http://www.androidzoom.com/android_applications/books_and_reference/english-to-marathi-dictionary_cubzr_download.html
५)असे केल्यावर डाउनलोड साठीचा दुवा तुम्हाला तुमच्या अन्द्रोईड मोबाईल पाठवला जाईल.
६)मग ते तुमच्या मोबाईल वर प्रस्थापित करा.
७)अश्या प्रकारे तुम्ही इतरही बरीच अन्द्रोईड apps मोफत डाउनलोड करू शकता.
८)गुगल प्ले वरून सुद्धा तुम्ही बरीच apps मोफत डाउनलोड करू शकता.
मोफत अन्द्रोईड apps डाउनलोड साठीचा दुवा खाली दिलेला आहे..गुगल खाते वापरून प्रवेश करणे आवश्यक.
https://play.google.com/store/apps/collection/topselling_free?hl=en
पुन्हा भेटूया
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment