मित्रमंडळी,
आता तुम्ही whatsapp तुमच्या संगणकावर खूप सहज आणि सोप्प्या पद्धतीने वापरू शकता.
हे कसे कराल?
हे करण्यासाठी whatsapp हे तुमच्या अन्द्रोइद मोबिआल फोनमध्ये आधीपासून असणे गरजेचे आहे.
यानंतर तुमच्या संगणकाच्या वेबब्राऊजरमध्ये खाली दिलेली लिंक उघडा.
whatsapp तुमच्या संगणकावर वापरता येण्यासाठी वरील पानावर जो कोड दिसत आहे तो स्कॅन करणे गरजेचे आहे.हे करणयासाठी तुमच्या मोबाईल मधील whatsapp मधील मेनू पर्याय उघडून WhatsApp Web पर्यायावर टिचकी द्या आणि वेबसाईट वर दिसणारा कोड स्कॅन करून घ्या.
असे केल्याने तुमच्या मोबाईल वरील whatsapp खाते तुमच्या संगणकावरील वेबब्राउजरमध्ये उघडेल आणि तुम्ही सहज ते संगणकावर वापरू शकाल.
मोबाईल डेटाचा वापर कमी व्हावा यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल फोन WIFI वर जोडलेला असणे खूप गरजेचे आहे,याची सुद्धा काळजी घ्या.
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
Thank you so much प्रशांतजी. आज खूप दिवसांनी तुमच्या साईटवर आले आणि काय मस्त पोस्ट वाचायला मिळाली.
ReplyDeleteधन्यवाद :-)
ReplyDeletethank you so much प्रशांतजी,परंतु प्रत्येक वेळी मला हा कोड स्कॅन करावा लागेन का?
ReplyDelete