मित्रमंडळी,
आपण अनेक वेळा डिजिटल कॅमेराने फोटो काढतो आणि नेट वर अपलोड करतो, पण आपल्यातल्या ब-याच जनांना याची माहिती नसेल की फोटो संबंधी महत्वाची माहिती त्या फोटोमध्ये दडलेली असते.ती कशी पाहायची आणि कशी नष्ट करायची याची माहिती आपण आज करून घेवू या.
मंडळी,हे करण्यासाठी आपण काढलेल्या डिजिटल फोटोला संगणकावर अपलोड केल्यावर,तो फोटो निवडून त्यावर राईट क्लिक करून property उघडून "Details" Tab उघडावी.
या डीटेल्स tab मध्ये तुम्हाला तुमच्या चित्राविषयीची सर्व खाजगी माहिती उदा.फोटो काढलेली तारीख ,कॅमेरा मॉडेल इत्यादीची माहिती मिळेल.
आता ही सर्व माहिती काढून टाकण्यासाठी "Remove Properties and Personal information" वर टिचकी द्यावी.
खाली चित्रात दाखवल्या प्रमाणे Remove the following properties from this files पर्याय निवडून "Select All"करून "ok" वर टिचकी द्यावी
असे केल्यावर सर्व खाजगी माहिती तुमच्या छायाचित्राच्या properties मधून काढून टाकली जाईल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर

0 comments:
Post a Comment