गणपतीपुळे हे कोकणातले प्रसिद्ध देवस्थान सर्वांच्या परिचयाचे असेलच.
या देवस्थानापासून केवळ १ किलोमीटर अंतरावर कोकण टुरीझम डेव्हलपमेंट आणि रीसर्च सेंटर
यांनी प्राचीन कोकण संग्रहालय उभारले आहे.प्राचीन कोकणाच्या जीवनशैलीची माहिती घेण्यासाठी
प्रत्येकाने आवर्जून पहावे असे हे ठिकाण आहे.या वेळी छायाचित्र काढण्याची जवाबदारी माझ्या लहान भावाने स्वीकारली होती.

0 comments:
Post a Comment