मालगुंड हे गांव गणपतीपुळे पासून दोन कि.मी. अंतरावर आहे. कविवर्य कृष्णाजी केशव दामले केशवपुत्र म्हणजे केशवसुत त्यांचे हे जन्मगांव.मालगुंड येथे केशवसुत स्मारक उभे करण्यात आले असून कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते ८ मे १९९४ रोजी स्मारकाचे उद्घाटन झाले.प्रत्येक कवी मनाच्या व्यक्तीने या स्मारकाला अवश्य भेट द्यावी.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment