tag:blogger.com,1999:blog-6899363447069806050.post2882691842556648294..comments2024-02-29T14:23:03.906+05:30Comments on सोबत...प्रशांत दा. रेडकर: तुमच्या ब्लॉगवर right-click कशी Disable कराल?(भाग-१)प्रशांत दा.रेडकरhttp://www.blogger.com/profile/03312482793929991707noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-6899363447069806050.post-87502567556072509782012-03-20T18:14:56.696+05:302012-03-20T18:14:56.696+05:30अनुक्रमणिका बनल्या नंतर तो दुवा कॉपी करा आणि लेआउट...अनुक्रमणिका बनल्या नंतर तो दुवा कॉपी करा आणि लेआउट मध्ये जावून पेजेस पर्यांयाचा वापर करून त्यात तो दुवा पेस्ट कराप्रशांत दा.रेडकरhttps://www.blogger.com/profile/03312482793929991707noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6899363447069806050.post-23481594276053070072012-03-13T22:48:25.342+05:302012-03-13T22:48:25.342+05:30मी आपल्या एका लेखात अनुक्रमणिका कशी करावी ते वाचून...मी आपल्या एका लेखात अनुक्रमणिका कशी करावी ते वाचून त्याप्रमाणे ती माझ्या ब्लॉगवर तयार केली पण पोस्टची लिंक त्यात कशी द्यावी ते मला कळत नाही, प्लीज जरा सांगाल का?
आभारी होईन.

-विवेक वाटवे
vrvatve@rediffmail.comAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6899363447069806050.post-82965542746334705082012-03-12T11:52:53.980+05:302012-03-12T11:52:53.980+05:30धन्यवाद :-)धन्यवाद :-)प्रशांत दा.रेडकरhttps://www.blogger.com/profile/03312482793929991707noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6899363447069806050.post-45479789110650820122012-03-11T22:53:28.167+05:302012-03-11T22:53:28.167+05:30नमस्कार,
मी आपल्या व इतर काही ब्लॉगजवरील ब्लॉग निर...नमस्कार,
मी आपल्या व इतर काही ब्लॉगजवरील ब्लॉग निर्मीतीसंबंधी लेख वाचून माझा नवीन ब्लॉग सुरु केला आहे. म्हणजे त्यासंबंधी अजून तशी जास्त माहिती मला नाही पण हळूहळू शिकतो आहे. आपले लेख खूप मदत करतात. आताच इथे दिलेला कॉपीराईट संबंधी लेख वाचून माझ्या ब्लॉग वर त्याप्रमाणे केले आहे.
अशीच उपयुक्त माहिती देत जावी ही विनंती.

-विवेक वाटवे
Vrvatve@rediffmail.comAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6899363447069806050.post-37624566332779966792011-05-09T12:01:51.230+05:302011-05-09T12:01:51.230+05:30धन्यवाद,मराठी ब्लॉगिंगमध्ये अधिकाधिक सुंदर,दर्जेदा...धन्यवाद,मराठी ब्लॉगिंगमध्ये अधिकाधिक सुंदर,दर्जेदार ब्लॉग निर्माण व्हावे यासाठी ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र विभाग सुरु करण्याचा माझा हेतू होता..तो हळूहळू साध्य होतो आहे..तुमच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.:-)प्रशांत दा.रेडकरhttps://www.blogger.com/profile/03312482793929991707noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6899363447069806050.post-74200826156347291502011-05-09T11:44:37.038+05:302011-05-09T11:44:37.038+05:30THANKS SIR !THANKS SIR !nitin malodehttps://www.blogger.com/profile/02771643522252118507noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6899363447069806050.post-42854518206577152052011-04-12T00:01:05.163+05:302011-04-12T00:01:05.163+05:30right-click Disabled करून दिलेली सुरक्षा खुपच सामा...right-click Disabled करून दिलेली सुरक्षा खुपच सामान्य आहे...त्यातून फक्त तुम्ही कॉपी करणार्याना सुचित करू शकता की कॉपी करू नका..पण करणारे तरीही करतात...या चोराना कसे पकडायचे त्याची माहिती येत्या काही लेखामध्ये आपण पाहू या. :-)प्रशांत दा.रेडकरhttps://www.blogger.com/profile/03312482793929991707noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6899363447069806050.post-68723686081900180492011-04-11T16:24:12.097+05:302011-04-11T16:24:12.097+05:30खरे तर मी हि काळजी अगदी अगोदरच स्वतः लेखक नसूनही क...खरे तर मी हि काळजी अगदी अगोदरच स्वतः लेखक नसूनही का कोण जाणे पण उगीच घेतली होती तरी हि आपली हि पोस्ट यायला नि माझ्या ब्लॉग वरील चांगल्या नोकरीच्या शोधात आहात? हि मी नुकतीच प्रकाशित केलेली पोस्ट अगदी जशीच्या तशी टायटल सहित दुसऱ्या ब्लॉगवर मला बघायला मिळायला एकच गाठ पडली त्यामुळे परत एकदा तपासून पाहतो.मी राईट क्लिक डिसेबल करून सुद्धा हे कसे घडले? मला तर ह्याचेच आश्चर्य वाटते.mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.com