५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

काव्यांजली दिपोत्सव-२००८



ऑर्कुट कम्युनिटी " काव्यांजली - मराठी कविता "
जगभरातील समान अभिरुची असणार्‍या माणसांना एकत्र आणणार्‍या हजारो कम्युनिटीज ऑर्कुटवर आहेत.
काव्यांजली कम्युनिटीने जग तर जोडलेच पण यापुढेही जाऊन दैदिप्यमान इतिहास निर्माणाकडे यशस्वी घोडदौड सुरु केलीय.
६ नोव्हेंबर २००७ ला स्थापन झालेल्या ह्या कविताप्रेमी कम्युनिटीचे ४००० हून अधिक सक्रिय सदस्य आहेत.आणि हे निव्वळ सदस्य नाहीत तर भावभावनांनी हुंकारणारी मनं आहेत.
आता मराठी साहित्यविश्वात क्रांती आणू पाहणार्‍या समस्त काव्यांजलीच्या तेजाची झलक दाखवणारा हा पहिला तेजोमय इ दिवाळी अंक.
येथील सर्व साहित्यनिर्मिती काव्यांजली सदस्यांची आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सदुपयोगाचे उत्तम उदाहरण असलेल्या काव्यांजलीचा पहिला इ दिवाळी अंक ज्ञानेश्वर माऊलींचे स्मरण करुन सर्व मराठी भाषिकांस भावपूर्वक अर्पण.

*********************************************************
काव्यांजली दिपोत्सव-२००८

http://kavyanjalideepotsav.multiply.com/

**********************************************************
काव्यांजली - मराठी कविता ह्या ऑर्कुट कम्युनिटीची लिंक

http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=41419010

***********************************************************
************************************************************************************
************************************************************************************
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment