५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या ब्लॉगसाठी disclaimer Policy कशी लिहाल

तुमच्या ब्लॉगची disclaimer Policy ही अशी वाक्यरचना असते जी तुमचे आणि तुमच्या ब्लॉग वर लिखाण करणार्‍यांचे कायदेशीर बाबी पासून रक्षण करते...नेमक्या शब्दात सांगायचे झाले तर prosecution पासून वाचवते.
Disclaimer हे कोणत्याही ब्लॉग अथवा वेबसाईट साठी महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे तुमच्या ब्लॉगच्या वाचकाना तुमच्या ब्लॉग विषयीची(legal) माहिती मिळते.

Disclaimer  हे ब्लॉगच्या तळाला अथवा sidebar मध्ये लिहिता येते..किंवा एका पानावर लिहून त्याची लिंक ब्लॉगच्या तळाला अथवा sidebar मध्ये ठेवता येते.
Disclaimer policy चे साधे सोप्पे उदाहरण खाली दिले आहे


All data and information provided on this site is for informational purposes only. "prashantredkarsobat.blogspot.com" makes no representations as to accuracy, completeness, currentness, suitability, or validity of any information on this site and will not be liable for any errors, omissions, or delays in this information or any losses, injuries, or damages arising from its display or use. All information is provided on an as-is basis."

तसेही तुमच्या ब्लॉगसाठी Disclaimer policy लिहिणे सोप्पे आहे.
खाली दिलेली लिंक वापरून सुद्धा तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी Disclaimer policy लिहू शकता

Disclaimer policy Generator

CO.CC:Free Domain

Disclaimer policy चे उदाहरण म्हणून तुम्ही माझ्या ब्लॉगची Disclaimer policy पाहू शकता.
आपल्या ब्लॉग साठी Privacy Policy कशी लिहायची ते आपण पुढच्या लेखात पाहु या.
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर :-)
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment