५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या मोबाईलसाठी Free Anti-Theft सॉफ्टवेअर कसे मिळवाल?

 बहुतेक जण हल्ली वैयक्तिक आणि आर्थिक व्यवहारा बद्दलची माहिती वापरण्यासाठी अथवा साठवण्यासाठी smartphones चा वापर करतो आणि जर चुकुन तुमचा मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला तर नुसते आर्थिक नुकसान होते असे नाही तर स्वत:ची खाजगी माहिती उघड होण्याचा धोका असतो.अशी घटना कधी घडेल हे कोणी सांगू शकत नाही,पण आपण आपली वैयक्तिक माहिती ब्लॉक करून त्याचा होणारा गैरवापर टाळू शकतो. फक्त एक मॅसेज पाठवून अश्या चोरीला गेलेल्या मोबाईल मधला डेटा आपण सहज ब्लॉक करू शकतो.
हे सॉफ्टवेअर तुम्ही खाली दिलेल्या पैकी कोणत्याही प्रकारच्या मोबाईल वर सहज वापरू शकता.


१)Symbian Platform चा मोबाईल

२)Windows Platform चा मोबाईल

३)Android Platform चा मोबाईल

या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही
१)तुमचा मोबाईल एक sms पाठवून Remotely  लॉक करू शकता.
२)तुमचा मोबाईल एक sms पाठवून Remotely  format अथवा रिकामा करू शकता.

३)तुमच्या मोबाईल मध्ये नविन sim टाकल्यावर लगेचच तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील sim चे ठिकाण आणि माहिती     मिळते.

त्यामुळे तुम्हाला तुमचा चोरलेला अथवा हरवलेला मोबाईल परत मिळवण्यात मदत मिळते.

F-secure असे या फ्री सॉफ्टवेअरचे नाव असून ते security फिल्ड मधल्या एका नावाजलेल्या कंपनीने तयार केलेले आहे.
                           

तुमचा मोबाईल लॉक करण्यासाठी,त्याचे ठिकाण शोधण्यासाठी,अथवा तो रिकामा करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या पद्धती प्रमाणे मॅसेज पाठवावा लागेल.



हे सॉफ्टवेअर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून download करू शकता.
download  anti-theft-for-mobile

हे सॉफ्टवेअर कसे काम करते हे तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहू शकता.
धन्यवाद.


गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

1 comments:

  1. I hopе that you аre going to bе elaboratіng fuгther on thіs issue.
    I waѕ hoping fοr a littlе more infοrmation.
    Also visit my web page : Insoles

    ReplyDelete