५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

गुगलचा आता पर्यंतचा प्रवास Google Story video पाहिला आहे का?

 तुम्ही गुगलचा आता पर्यंतचा प्रवास सांगणारा Google Story video पाहिला आहे का? ज्यात गुगलचा आता पर्यंतचा गेल्या ११ वर्षातला Stanford  ते Mountain View आणि त्यानंतर जगभर झालेला प्रवास तसेच त्यांच्या विविध सेवा,जसे की BackRub (Search) पासून Google Wave, StreetView आणि Chrome यांची माहिती आहे.

नसेल पाहिला तर या २:१३ मिनिटच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही तो पाहू शकता.
CO.CC:Free Domain
तुम्हाला गुगलच्या इतिहासाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे...तर तुम्ही गुगलच्या प्रवासातले मैलाचे दगड या लिंक वर पाहू शकता.
गुगलची सुरुवात गॅरेज मध्ये कशी झाली आणि ते जगभरच्या यूसरच्या वेबब्राऊजर पर्यंत कसे पोहोचले? याची माहिती तुम्हाला गुगल कंपनीच्या "गुगल टाइमलाईन" या interactive वर्जन मध्ये पाहता येईल.
चला तर मग गुगलचा हा थक्क करणारा प्रवास जाणून घेवू या. :-)
धन्यवाद.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment