५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या वर्डप्रेस ब्लॉगसाठी फ्री Magazine type theme-(isotherm)

मित्रांनो तुमच्या वर्डप्रेस ब्लॉगसाठी सुद्धा बरीच सुंदर सुंदर Magazine type थीम्स उपलब्ध आहेत..या पुढे मी मला आवडलेली अशी फ़्री थीम्स तुम्हाला डाऊनलोड करता यावीत यासाठी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून देत जाईन
आजचे फ्री Magazine type theme आहे...(isotherm) अतिशय देखणे असे हे  theme तुमच्या ब्लॉगचे सौदर्य नक्किच वाढवेल.

    * Featured posts box (front page + archives)
    * Video Widget ची सोय
    * तुमच्या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट दर्शवणारे Widget
    * Footer Widget ची सोय
    * ब्लॉगच्या प्रत्येक भागासाठी RSS feeds ची सोय
    *  Browsing Category प्रमाणे लोकप्रिय पोस्ट दर्शवण्याची सोय.
    * अधिक माहितीसाठी तुम्ही demo पाहू शकता.demo पाहण्यासाठी demo वर क्लिक करा

Download

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

1 comments: