५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचा ब्लॉग Restore कसा कराल?

मित्रांनो मागच्या भागात आपण पाहिले की "तुमच्या ब्लॉगचा बॅकअप(Backup) कसा घ्याल?" आज आपण तुमच्या ब्लॉगच्या बाबतीत काही अघटित घडल्यावर,अथवा तुम्हाला जर दुसर्‍या नविन ब्लॉग वर तुमच्या जुन्या ब्लॉगचे सर्व पोस्ट अपलोड करायचे असतील तर,या बॅकअप कॉपीचा तुमचा ब्लॉग Restore करण्यासाठी कसा वापर करायचा? त्याची माहिती करून घेणार आहोत.

१)प्रथम तुमच्या अकाउंट वर लॉग-इन व्हा.

२)त्यानंतर तुमच्या Dashboard वरील Manage Blogs पर्यांया मधील योग्य त्या ब्लॉगची निवड करा (ज्या ब्लॉग वर तुम्हाला आधीच्या जुन्या ब्लॉगचे साहित्य,पोस्ट अपलोड करायचे तो ब्लॉग)

३)आता त्या ब्लॉगच्या Settings वर क्लिक केल्यावर Blog Tools नावा समोर तुम्हाला Import blog - Export blog - Delete blog असे ३ पर्यांय दिसतील.


४)त्यातील Import blog  या पर्यायावर क्लिक करा.

५)मग चित्रात दाखवल्या प्रमाणे Import blog मथळ्या खालील "Select an exported blog file (.xml)  " या पर्यांयाची निवड   करताना "Browse.." वर क्लिक करा.

६)तुमच्या संगणकावर जिथे तुमच्या जुन्या ब्लॉगची बॅक-अप कॉपी ठेवली आहे त्या ठिकाणाची माहिती द्या.
                                     
                       
७)त्या नंतर Enter the characters you see in the picture below मध्ये दाखवलेली अक्षरे टाईप करून झाल्यावर,Automatically publish all imported posts समोर टिचकी द्या.

८)यानंतर Import Blog  वर टिचकी द्या.

९)असे केल्याने तुमच्या जुन्या ब्लॉगचे सर्व साहित्य,पोस्ट इत्यादी नविन ब्लॉग वर Restore होईल.
CO.CC:Free Domain

ब्लॉगिंगचे इतर तंत्र-मंत्र जाणून घेण्यासाठी तुम्ही  ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र या लिंकचा वापर करू शकता.
तसेच माझ्या ब्लॉग वरील इतर विभाग पाहण्यासाठी अनुक्रमाणिकेचा वापर करू शकता.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment