मित्रांनो तुम्हाला माहित असेलच की फेसबूक वर तुम्हाला एखादा ग्रुप तयार करता येतो आणि तुमच्या मित्रांना सुद्धा त्यामध्ये तुम्ही सामिल करू शकता..बर्याच वेळा तुमची इच्छा असो अथवा नसो तुमचे मित्र तुम्हाला त्या ग्रुप मध्ये सामिल करतात.आणि मग त्या ग्रुप वर काहीही पोस्ट झाले की त्याचे notifications तुम्हाला मेल मधून मिळते आणि त्यामुळे तुमचा मेल बॉक्स भरून जातो.
तुम्ही तुमच्या ग्रुपच्या notifications settings बदलून हे सर्व सहज थांबवू शकता.
त्यासाठी तुमच्या ग्रुपच्या नावावर टिचकी द्या जे पान उघडेल त्यावर उजव्या बाजुला Edit Settings नावाचा पर्यांय दिसेल त्यावर परत एकदा टिचकी द्या.

चित्रामध्ये दिसणार्या Notify me when: मधून योग्य पर्यांय निवडा
अथवा Email notifications to समोर दिसणारी टिचकी काढून टाका.
त्या नंतर ग्रुप मधून येणारे सर्व इमेल थांबवायचे असतील तर edit your notifications settings वर टिचकी द्या.
आता उघडलेल्या पानावरील ग्रुप settings वरील हवे ते पर्यांय खाली दिलेल्या चित्राप्रमाणे बदला आणि हो settings सेव्ह करायला विसरू नका.
आता उघडलेल्या पानावरील ग्रुप settings वरील हवे ते पर्यांय खाली दिलेल्या चित्राप्रमाणे बदला आणि हो settings सेव्ह करायला विसरू नका.
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment