तुम्ही एक गोष्ट नेहमी पाहिली असेल,जेव्हा तुम्ही एखादी pdf फाईल Acrobat Reader मधून उघडता, तेव्हा Acrobat Reader लोड होतानाच भरपूर वेळ घेतो.याचा तुम्हाला कंटाळा सुद्धा येत असेल.खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून तुम्ही त्याला Notepad इतक्या जलदगतीने उघडू शकता.
हे कसे कराल?
प्रथम तुम्ही ज्या ठिकाणी Acrobat Reader चे इनस्टॉलेशन केले आहे त्या फोल्डर मध्ये जा.
उदा> C:\program files\adobe\acrobat\reader\
२)आता तुम्हाला तिथे plugins नावाची directory दिसेल,
त्या मधील सर्व फाईल आणि फोल्डर्स ("ctrl+x") कट करून,Optional नावाच्या directory मध्ये पेस्ट(ctrl+v) करा.
आणि हे सर्व करताना तुमचे acrobat reader ओपन करू नका..तसे केलेत तर फाईल आणि फोल्डर्स कट-पेस्ट होणार नाही.
महत्त्वाची सुचना: फाईल आणि फोल्डर्स कट-पेस्ट करा,कॉपी-पेस्ट नको.
३)आता तुमचा Acrobat Reader उघडा...बघा तो किती जलदगतीने उघडतो,जसे की नोटपॅड
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment