मुलगा:बाबा एक शंका विचारू
बाबा:हो विचार
मुलगा:मुलांचे वडिल हुशार की मुले हुशार असतात?
बाबा: नक्कीच वडिल हुशार असतात.
मुलगा: मग वाफेच्या शक्तीचा शोध जेम्स वॅटच्या वडिलांनी का लावला नाही?
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
शिक्षक: मी तुला हिमालया संबंधी एवढी माहिती सांगितली.त्याचे फायदेही पटवून दिले. आता तू सांग जर हिमालाय पर्वत नसता तर काय झाले असते?
मिंटी:सर,तुम्हाला इतका वेळ बोलावं लागलं नसतं.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
आई:मन्या,तू आज शाळेत का बरं गेला नाहीस?
मन्या:अगं आई कालच तर तू म्हणालीस की रोज रोज जाऊन किंमत रहात नाही.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
नीतू: विदुला,तू सहलीला का नाही आलीस गं?
विदुला:परत आल्यावर सर निबंध लिहायला सांगतील म्हणून.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment