बायको: "अहो,स्वातंत्र्यदिन केव्हा येतो हो?"
नवरा:"जेव्हा तू माहेरी जातेस ना,तेव्हा."
@@@@@@@@@@@@@@@@
मन्या: सर्वात सोपे आसन कोणते?
टिन्या: आश्वासन
@@@@@@@@@@@@@@@@
नितीन:तुझी मांजर म्हणे,स्वत:चे नाव सांगते,अजबच आहे हे,
काय नाव आहे तिचे?
प्रशांत: मियॉंव
@@@@@@@@@@@@@@@@
ग्राहक:अरे एक ग्लास मला पण तयार करून दे.
दुकानदार: साहेब इथे ग्लास नाही लस्सी तयार होते.
![](http://us.i1.yimg.com/us.yimg.com/i/mesg/emoticons7/13.gif)
नवरा:"जेव्हा तू माहेरी जातेस ना,तेव्हा."
![](http://us.i1.yimg.com/us.yimg.com/i/mesg/emoticons7/4.gif)
@@@@@@@@@@@@@@@@
मन्या: सर्वात सोपे आसन कोणते?
टिन्या: आश्वासन
![](http://us.i1.yimg.com/us.yimg.com/i/mesg/emoticons7/5.gif)
@@@@@@@@@@@@@@@@
नितीन:तुझी मांजर म्हणे,स्वत:चे नाव सांगते,अजबच आहे हे,
काय नाव आहे तिचे?
प्रशांत: मियॉंव
![](http://us.i1.yimg.com/us.yimg.com/i/mesg/emoticons7/10.gif)
@@@@@@@@@@@@@@@@
ग्राहक:अरे एक ग्लास मला पण तयार करून दे.
दुकानदार: साहेब इथे ग्लास नाही लस्सी तयार होते.
![](http://us.i1.yimg.com/us.yimg.com/i/mesg/emoticons7/13.gif)
![Clicksia](http://www.clicksia.com/banners/banner4.gif)
0 comments:
Post a Comment