मंडळी,आता पर्यंत ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र मध्ये आपण बर्याच मुलभूत गोष्टींची माहिती करून घेतली...आज आपण तुमच्या या ब्लॉगसाठी .कॉम(Com) मोफत कसे मिळवायचे याची माहिती करून घेणार आहोत.असे केल्याने तुमच्या ब्लॉग मधले .ब्लॉगसॉप्ट.कॉम जाऊन नुसते .कॉम(Com) येईल. तुम्हाला माहित असेलच .कॉम मिळवण्यासाठी कमीत कमी १०$ एका वर्षासाठी खर्च करावे लागतात...हे पैसे वाचवा आणि खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी देऊन तुमचे मोफत .कॉम(Com) डोमेन मिळवा.
मोफत .कॉम(Com) डोमेनसाठी टिचकी द्या
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
मोफत .कॉम(Com) डोमेनसाठी टिचकी द्या
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
खरच खुप छान. या साईटवर माझे बरेच पैसे वाचतील. माझी अख्खी साईट मी या डोमेनवर शिफ्ट करीत आहे.
ReplyDeleteसुचवल्या बद्दल धन्यवाद.
प्रकाश.
अलिबाग.