मंडळी आजच गुगलने नविन सुविधा दिली आहे..या सेवेचे नाव आहे Gmail Motion.याआधी आपण माऊस आणि कीबोर्ड वापरून नेट वापरायचो यापुढे तुम्ही फक्त तुमच्या शरीराच्या हालचालींचा वापर करून जीमेल वर नियंत्रण ठेवू शकाल.
हे कसे कराल?
१)प्रथम www.gmail.com उघडा.
२)तिथे तुम्हाला खालील चित्रा प्रमाणे गुगलची Gmail Motion असा पर्यांय दिसेल.
३)Learn how » वर टिचकी दिल्यावर खाली चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे पान उघडेल.
हा त्यासाठी असलेला दुवा आहे
http://mail.google.com/mail/help/motion.html
४)आता जे पान उघडेल त्यातील Try Gmail Motion वर टिचकी द्या.
५)आता तुम्ही गुगलच्या य सेवेचा लाभ घेवू शकाल..
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

नाही. हे गुगलचं एप्रिल फुल आहे.
ReplyDeletehttp://mail.google.com/mail/help/motion.html इथे जाऊन उजवीकडे वरच्या कोपऱ्यात असलेल्या 'Try Gmail Motion' वर क्लिक करा म्हणजे काय ते कळेल :)
हो ते मला माहित आहे..मी पण सर्वांना एप्रिल फुल करण्यासाठी गुगलला मदत करत होतो :D
ReplyDeleteit's april fool joke by google
ReplyDeleteho :D
ReplyDelete