मंडळी आज आपण "तुमच्या ब्लॉगवर JavaScript Popup window कशी समाविष्ट कराल?"याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम लॉग-इन व्हा
२)त्यानंतर ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो layout पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या.मग साईडबार मध्ये Add a Gadget वर टिचकी द्या.
३)त्यानंतर HTML/Javascript ची निवड करून,खाली दिलेला कोड कॉपी(ctrl+c) करून त्या जागी पेस्ट(ctrl+v) करा.
४)कोड मधील माझ्या ब्लॉग-पत्ताच्या जागी तुम्हाला हवे असलेल्या लिंकचे नाव लिहा जी तुम्हाला Popup window मध्ये उघडायची आहे.
५)डेमो पाहण्यासाठी खाली दिलेल्या "Pop2" वर टिचकी द्या.
Click
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment