मंडळी आता पर्यंत ब्लॉगिंग करताना ज्या सामान्य बाबी जाणून घेणे गरजेचे असते ते सर्व आपण पाहिले. या पुढे आपण अधिक अद्यवत बाबींची माहिती करून घेणार आहोत.
आजचा विषय आहे "तुमच्या ब्लॉगवर Marquee Scrolling Text कसे समाविष्ट कराल?"
१)त्यासाठी प्रथम ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो layout पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या.
२)मग साइडबार मध्ये जावून Add a Gadget वर टिचकी द्या.
३) या नंतर HTML/Javascript ची निवड करून खालील पैकी तुम्हाला हव्या त्या कोडची निवड करा.
१)सतत फिरणारी अक्षरे
२)पुढे मागे जाणारी अक्षरे
३)वरच्या दिशेला जाणारी अक्षरे
४)गती बदलणारी अक्षरे
५)डावीकडे अथवा उजवीकडे जाणारी अक्षरे
६)दोन्ही बाजुला जाणारी अक्षरे
७)वरच्या दिशेला जाणारी अक्षरे
८)खालच्या दिशेला जाणारी अक्षरे
९)वरतीखाली जाणारी अक्षरे
१०)रांगेत फिरणारी अक्षरे
११)रंगीत ओळीवर फिरणारी अक्षरे
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

<marquee behavior="scroll" direction="left">Your scrolling text goes here</marquee>
२)पुढे मागे जाणारी अक्षरे
<marquee behavior="alternate">Your bouncing text goes here</marquee>
३)वरच्या दिशेला जाणारी अक्षरे
<marquee behavior="scroll" direction="up">Your upward scrolling text goes here</marquee>
४)गती बदलणारी अक्षरे
<marquee behavior="scroll" direction="left" scrollamount="1">Slow scroll speed</marquee><marquee behavior="scroll" direction="left" scrollamount="10">Medium scroll speed</marquee><marquee behavior="scroll" direction="left" scrollamount="20">Fast scroll speed</marquee>
५)डावीकडे अथवा उजवीकडे जाणारी अक्षरे
<marquee direction="left"> TEXT </marquee>
<marquee direction="right"> TEXT </marquee>
६)दोन्ही बाजुला जाणारी अक्षरे
<marquee behavior="alternate"> TEXT </marquee>
७)वरच्या दिशेला जाणारी अक्षरे
<marquee direction="up"> TEXT </marquee>
८)खालच्या दिशेला जाणारी अक्षरे
<marquee direction="down"> TEXT </marquee>
९)वरतीखाली जाणारी अक्षरे
<marquee behavior="alternate" direction="up"> TEXT </marquee>
१०)रांगेत फिरणारी अक्षरे
<marquee direction="right"> TEXT <br> TEXT <br> TEXT <br> TEXT </marquee>
११)रंगीत ओळीवर फिरणारी अक्षरे
<marquee bgcolor=" #FF0000 " style="color: #FFFFFF "> TEXT </marquee>
<marquee bgcolor=" #6600FF " style="color: #FFFFFF "> TEXT </marquee>
<marquee bgcolor=" #000000 " style="color: #FFFFFF "> TEXT </marquee>
<marquee bgcolor=" #000000 " style="color: #FFFFFF "> TEXT </marquee>
<marquee bgcolor=" #000000 " style="color: #FFFFFF "> TEXT </marquee>
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment