मंडळी आज आपण तुमच्या ब्लॉग वर फेसबूक Send Button कसे समाविष्ट करायचे? याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१) प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
त्या नंतर ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो Template पर्यांय दिसतो.त्याच्यावर टिचकी द्या.मग Edit Template मध्ये जा.
२)आता Expand Widget Templates समोर टिचकी द्या.
३)दिसणार्या कोडमध्ये
४)त्यानंतर खाली दिलेले कोड कॉपी (ctrl+c)करून
५)त्यानंतर तुमचे Template सेव्ह करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

<div class="post-header-line-1">चा शोध घ्या.
४)त्यानंतर खाली दिलेले कोड कॉपी (ctrl+c)करून
<div class="post-header-line-1">या लाईनच्यावर पेस्ट(ctrl+v) करा.
<div id="fb-root"></div> <script src="http://connect.facebook.net/en_US/all.js#xfbml=1"></script> <fb:send expr:href='data:post.url'></fb:send>
५)त्यानंतर तुमचे Template सेव्ह करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment