५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या ब्लॉगवर फिरणारा पार्श्वभाग(Scrolling background) कसा समाविष्ट कराल?

मंडळी आज आपण ब्लॉगिंगच्या तंत्रमंत्रांमध्ये तुमच्या ब्लॉगवर फिरणारा पार्श्वभाग कसा समाविष्ट करायचा याची माहिती करून घेणार आहोत.

हे कसे कराल?


१) प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
त्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा.

२)आता नविन ब्लॉगरच्या बदललेल्या रुपा नुसार...तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या चिन्हाखालील template पर्यांयावर टिचकी द्या.


३)असे केल्यावर जे पान उघडेल त्यात तळाला तुम्हाला Edit Template नावाचा पर्यांय दिसेल.

त्यावर टिचकी दिल्यावर जे दिसेल ते खालील चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे असेल.

४)यातील Expand Widget Templates पर्यांयासमोर टिचकी द्या.

५)
</head>
टॅगचा शोध घ्या..आणि मग खाली दिलेला कोड कॉपी(ctrl+c) करून,त्या टॅगच्या आधी पेस्ट(ctrl+v) करा.

<script 

src='http://ajax.googleapis.com/ajax/libs/jquery/1.3.2/jquery.min.js?ver=1.3.

2' type='text/javascript'/>

<script type='text/javascript'>
//<![CDATA[
$(function(){

// ***
// Scrolling background   
// ***

// height of background image in pixels
var backgroundheight = 4000;

// get the current minute/hour of the day
var now = new Date();
var hour = now.getHours();
var minute = now.getMinutes();

// work out how far through the day we are as a percentage - e.g. 6pm = 75%
var hourpercent = hour / 24 * 100;
var minutepercent = minute / 30 / 24 * 100;
var percentofday = Math.round(hourpercent + minutepercent);

// calculate which pixel row to start graphic from based on how far through 

the day we are
var offset = backgroundheight / 100 * percentofday;

// graphic starts at approx 6am, so adjust offset by 1/4
var offset = offset - (backgroundheight / 1);

function scrollbackground() {
// decrease the offset by 1, or if its less than 1 increase it by the 

background height minus 1
offset = (offset < 1) ? offset + (backgroundheight - 1) : offset - 1;
// apply the background position
$('body').css("background-position", "50% " + offset + "px");
// call self to continue animation
setTimeout(function() {
scrollbackground();
}, 70
);
}

// Start the animation
scrollbackground();
});
//]]>
</script>

६)यानंतर खाली दिलेल्या कोडचा शोध घ्या.

body {
background:$bgcolor;
margin:0;
color:$textcolor;
font:x-small Georgia Serif;
font-size/* */:/**/small;
font-size: /**/small;
text-align: center;
}


आणि तो डिलिट करून त्या जागी पुढे जो कोड दिलेला आहे तो पेस्ट करा.

body {
background:url(http://2.bp.blogspot.com/-pulSw5lnHjU/TiCHcOKXtUI/AAAAAAAABSE/ e8AgOr5l0_o/s1600/bgscroll.png);
color:$textcolor;
font:x-small Georgia Serif;
font-size/* */:/**/small;
font-size: /**/small;
text-align: center;
}
७)आता तुमचे template सेव्ह करायला विसरू नका.

असे केल्याने तुमच्या ब्लॉगवर फिरणारा पार्श्वभाग(Scrolling background) दिसू लागेल.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकरगुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment