५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या ब्लॉगवर विषाणू(virus) आहे का?

मंडळी आज आपण ब्लॉगिंगच्या तंत्रमंत्रां मध्ये तुमचा ब्लॉगवर व्हायरस आहे का? याची चाचणी कशी करायची याची माहिती करून घेणार आहोत.


हे कसे कराल?

१)गुगलच्या मदतीने आपण हे सहज करू शकतो.

त्यासाठी खाली दिलेल्या दुव्याचा वापर करा.

याठिकाणी http://yoursite.com ठिकाणी तुमच्या ब्लॉगचा पत्ता(url) द्या.

२)असे केल्याने जे पान उघडेल त्यावर तुमच्या ब्लॉगवर व्हायरस आहे किंवा नाही याची संपुर्ण माहिती तुम्हाला गुगल कडून मिळेल.
चित्र पहा.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

3 comments:

  1. सर जर मला माझ्या ब्लॉग वरून माझ्या फोलोवरला मेल अथवा मेसेज पाठवायचा असेल तर तो कसा पाठवू शकतो. या बद्दल जरा माहिती हवी होती.
    श्रीकांत वळंजू
    [email protected]

    ReplyDelete
  2. नविन ब्लॉगरच्या बदललेल्या स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगमध्ये overview पर्यांयावर टिचकी दिल्यावर Pageviews च्या बाजुला जे विविध पर्यांय आहेत त्यातील तळाला असलेल्या Followers पर्यांयावर टिचकी द्या.मग जे पान उघडेल त्यात "Followers are people interested in your blog. Add the Followers gadget to put them in your sidebar. Learn more" च्या खाली तुमच्या ब्लॉगचे चाहते Followers दाखविलेले असतील..त्यातील ज्या व्यक्तीला तुम्हाला मेल करायचा आहे,त्याच्या नावावर टिचकी द्या.मग Send a message पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या.Friend Connect नावाची खिडकी उघडेल त्यात परत एकदा तुमचे गुगल खाते वापरून लॉग-इन व्हा. आणि त्या सदस्याला मेल करा. पण एक महत्त्वाची बाब म्हणजे दर वेळी तुमच्या ब्लॉगचे Followers त्यांचा इपत्ता देतातच असे नाही.

    ReplyDelete
  3. सर धन्यवाद माहिती दिल्या बद्दल.

    ReplyDelete