५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

मराठीमधून CSS शिका-धडा पहिला

जर तुम्ही वेबडिजायनिंग शिकत असाल तर HTML शिकल्यानंतर तुम्हाला CSS शिकणे गरजेचे आहे.ज्याना HTML शिकायचे असेल त्यांनी मराठी मधून वेबडिजायनिंग शिका या विभागाचा वापर करावा,ती लेखमालिका संपल्यानंतर, मगच मराठीमधून  शिका या लेखमालिकेचा वापर करावा.ज्याना HTML  ची माहिती आहे त्यांच्या साठी ही लेखमालिका आहे.

CSS म्हणजे काय?



CSS म्हणजे Cascading Style Sheets.याचा वापर वेबडिजायनिंग मध्ये केल्याने तुमच्या वेबसाईट मध्ये अनेक बदल करणे तुम्हाला सहज शक्य होईल.हे तुमचा वेळ तर वाचवेलच त्याशिवाय याच्या वापराने तुमच्या वेबसाईटचा झालेला कायापालट सुद्धा थक्क करणारा असेल.

आवश्यक सॉफ्टवेअर:

तुम्हाला यासाठी साध्या text editor ची गरज लागेल...नोटपॅडचा वापर यासाठी तुम्ही करू शकता.
Start > Programs > Accessories > Notepad मध्ये जावून तुम्ही त्याचा वापर करू शकता.

बाकी चाचणी करण्यासाठी तुम्हाला कोणताही वेब-ब्राउजर चालू शकतो.उदा. mozilla firefox इत्यादी.

CSS  वापरण्याचे फायदे:

*CSS चा वापर केल्याने तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या वेबपानाचे जे स्वरुप आहे ते तुमच्या सोयीने बदलू शकता.त्यासाठी तुम्हाला फक्त एक CSS स्टाईलशीट बनवावी लागेल.

*हे प्रत्यक्ष कसे घडते ते प्रात्यक्षिकासह आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment