दिड दिवसाच्या गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा
गावी असताना दिड दिवसाच्या गणपती बाप्पांच्या विसर्जन सोहळयात सहभागी होता आले..खुप सुंदर अनुभव होता,समुद्र किनारी विसर्जनाआधी सर्व गणेश मूर्ती एका रांगेत ठेवलेल्या होत्या..अंधार खूप झाला होता,त्यामुळे मी कॅमेराचा नाईट व्हिजन मोड सुरु केला आणि सर्व गणेश मूर्तींची छायाचित्रे घेतली.
त्या सर्व गणेश मूर्ती तुम्ही या चित्रसंचयीकेमध्ये पाहू शकाल.
प्रत्येक मूर्ती वेगळी असली तरी तितकीच गोड दिसते आणि मनाला खूप भावते.
गणपती बाप्पा मोरया

0 comments:
Post a Comment