५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या संगणकाच्या पडद्यावरील हालाचालीची चलचित्रफित कशी बनवाल?

 मंडळी,
तुमच्या संगणकाच्या पडद्यावरील हालाचालीची चलचित्रफित कशी बनवाल?याची आज आपण माहिती करून घेणार आहोत..
जर तुम्ही एखादी गोष्ट कशी करावी याची कृती करून चलचित्र फिती मार्फत ती तुमच्या वाचकांना अथवा विद्यार्थ्यांना दाखवू इच्छित असाल तर आजचा लेख तुमाचायासाठीच आहे. :-)

हे कसे कराल? 


१)हे करण्यासाठी आपल्यालाल एक मोफत प्रोग्राम लागणार आहे, तो
खाली दिलेल्या दुव्यावर जावून डाउनलोड करा.
  http://download.minidvdsoft.com/smallvideosoft/freez_screenvideocapture.exe 

 २)यानंतर तो प्रोग्राम तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.

३)आता ज्यावेळी तुम्हाला तुमच्या संगणकाची स्क्रीन रेकॉर्ड करायची असेल त्या वेळी तो प्रोग्राम सुरु करा.

४)मग रेकॉर्ड बटन वर टिचकी देवून हवा तो भाग अथवा संपूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग साठी निवडा.


५)मग हवी तितकी रेकॉर्डिंग  करून झाल्यावर चलचित्र फित जतन करा.


 ६)आता ती चलचित्र फित युट्युब चढवा अथवा तुमच्या प्रोजेक्ट मध्ये वापरा.


धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत डा. रेडकर


गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments:

  1. धन्यवाद ! आपण सुचवलेले फ्री सोफ्टवेअर फार छान आहे,पण मला असा स्क्रीन रेकोर्डार सुचवा की मी स्क्रीन बरोबरच कोपर्यात माझा वेब क्यामेरा(टिटोरियल व्हिडीओ साठी ) वापरू शकेन आणि दोन्ही रेकॉर्ड केले जाईल

    ReplyDelete
  2. http://www.bbsoftware.co.uk/bbflashbackexpress/download.aspx या दुव्यावर जावून फ्री वर्जन डाउनलोड करा

    ReplyDelete