मंडळी,
फेसबुकने काही बदल केले आहेत त्या नुसार यापुढे ते तुमचे फोटो फेसबुक वरच्या जाहिरातीमध्ये वापरू शकणार आहे,जे तुमच्या मित्रपरीवारातील खात्यावर दिसणा-या फेसबुक जाहिराती मध्ये वापरले जाण्याची शक्यता आहे. हे जर थांबवायचे असेल तर खाली दिलेली पद्धत वापरा.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या फेसबुक खात्यावर प्रवेश करा.
२)यानंतर
Privacy Settings->>Ads,Apps and websites->>edit settings->> मध्ये जा.(चित्र पहा)
३)मग Manage settings for third-party and social ads->>edit settings-->>वर टिचकी दया.
फेसबुकने काही बदल केले आहेत त्या नुसार यापुढे ते तुमचे फोटो फेसबुक वरच्या जाहिरातीमध्ये वापरू शकणार आहे,जे तुमच्या मित्रपरीवारातील खात्यावर दिसणा-या फेसबुक जाहिराती मध्ये वापरले जाण्याची शक्यता आहे. हे जर थांबवायचे असेल तर खाली दिलेली पद्धत वापरा.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या फेसबुक खात्यावर प्रवेश करा.
२)यानंतर
Privacy Settings->>Ads,Apps and websites->>edit settings->> मध्ये जा.(चित्र पहा)
४)यानंतर third party advert settings पर्यायावर टिचकी दया.
५)ड्रॉप-डाउन मेनू मधून No One पर्यायाची निवड करा आणि केलेले बदल जतन करा.
६)यानंतर Ads and friends>>>Edit social ads setting मध्ये जावून Pair my social actions with ads for:
समोर No One पर्यायाची निवड करा आणि केलेले बदल जतन करा
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment