फेसबुकवरची तुमची चलचित्रे(VIDEO) तुमच्या ब्लॉगमध्ये कशी समाविष्ट कराल? याची आता आपण माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)यासाठी प्रथम तुमच्या फेसबुक खात्यावर प्रवेश करा.
२)तुम्ही जे चलचित्र फेसबुक वर अपलोड केले आहे त्याची लिंक उघडा.
३)आता option पर्यायावर टिचकी देवून मग embed video पर्यायावर टिचकी द्या.
४)जी विंडो उघडेल त्यात दिसणारा कोड कॉपी करून घ्या.
५)आता तुमच्या ब्लॉगर खात्यावर प्रवेश करून ब्लॉगमध्ये न्यू पोस्ट पर्याय निवडून html वर टिचकी द्या.
६)असे केल्यानंतर तुमची पोस्ट प्रकाशित झाल्यावर ते चलचित्र तुमच्या ब्लॉगच्या पोस्ट मध्ये खालील प्रमाणे दिसेल.
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
प्रशातजी आपण जे चलचित्र अपलोड करतो त्याची लिक म्हणजे कोणती
ReplyDeletewhat is mean by your uploading link
ReplyDelete