मित्रमंडळी,
आज आपण कोणताही फेसबुक फोटो ASCII आर्ट चित्रामध्ये कसा बदलायचा याची माहिती करून घेणार आहोत. हे करण्यासाठी प्रथम तुमच्या फेसबुक खात्यावर प्रवेश करा.याच प्रात्यक्षिक मी तुम्हाला माझ्या लहान बहिणीच्या फेसबुक पेज वरील फोटो घेवून दाखवणार आहे.जी एक उत्तम गायिका पण आहे.
तिच्या पेजला लाईक करायला विसरू नका.प्रात्यक्षिक बघण्यासाठी खाली दिलेली लिंक उघडा
https://www.facebook.com/savanieeofficial/photos/a.265787703457540.56233.212986622070982/1055830724453230/?type=3&theater
आता जो फोटो उघडेल त्यावर राईट क्लिक करून "copy image location" पर्याय वापरून लिंक कॉपी करून घ्या.
उदा. https://scontent-sit4-1.xx.fbcdn.net/t31.0-8/s960x960/13662302_1055830724453230_1258373757620930469_o.jpg
आता वेबब्राउजरमध्ये ती लिंक पेस्ट करून लिंक च्या शेवटी .html समाविष्ट करा
उदा. https://scontent-sit4-1.xx.fbcdn.net/t31.0-8/s960x960/13662302_1055830724453230_1258373757620930469_o.jpg.html
असे केल्यावर तुम्हाला या फोटोचे ASCII आर्ट चित्र तुमच्या वेबब्राउजर मध्ये दिसेल(वर दिलेली लिंक वेब ब्राउजर मध्ये उघडून बघा )
ते ASCII आर्ट चित्र तुम्हाला या प्रमाणे दिसेल
अश्या प्रकारे तुम्ही कोणतेही फेसबुकवरचे छायाचित्र ज्याची प्रायवेसी सेटिंग पब्लिक असेल ते कोणतेही software न वापरता ASCII आर्ट चित्रामध्ये बदलू शकता.
पुढच्या लेखात आपण instagram वरचे छायाचित्र ASCII आर्ट चित्रामध्ये कसे बदलायचे याची माहिती करून घेणार आहोत.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment