मित्रमंडळी,
आज आपण कोणताही Instagram फोटो ASCII आर्ट चित्रामध्ये कसा बदलायचा याची माहिती करून घेणार आहोत.याच प्रात्यक्षिक मी तुम्हाला माझ्या लहान बहिणीच्या Instagram प्रोफाईल वरील फोटो घेवून दाखवणार आहे.जी एक उत्तम गायिका पण आहे.तिला Instagram वर follow करायला विसरू नका.
प्रात्यक्षिक बघण्यासाठी खाली दिलेली लिंक तुमच्या संगणकावर उघडा.
उदा. https://www.instagram.com/p/BH_YZvWAMRb/
आता या लिंक च्या शेवटी /media?size=l समाविष्ट करून ती लिंक वेब ब्राउजरमध्ये उघडा.
उदा.
https://www.instagram.com/p/BIPwASLgkMK/media?size=l
असे केल्यावर तुमच्या वेबब्राउजरमध्ये जी लिंक उघडेल ती खालील प्रमाणे दिसेल.
https://igcdn-photos-e-a.akamaihd.net/hphotos-ak-xft1/t51.2885-15/s750x750/sh0.08/e35/13696637_1759914467589804_1804842332_n.jpg?ig_cache_key=MTI5Njg2MjUzOTY0NDE5MTgzNQ%3D%3D.2
आता या लिंक मधला .jpg च्या पुढचा हा कोड काढून टाका
?ig_cache_key=MTI5Njg2MjUzOTY0NDE5MTgzNQ%3D%3D.2
आणि .jpg नंतर .html जोडून ती लिंक वेब ब्राउजर मध्ये बघा.ती तुम्हाला ASCII आर्ट चित्रामध्ये
बदललेली दिसेल
https://igcdn-photos-e-a.akamaihd.net/hphotos-ak-xft1/t51.2885-15/s750x750/sh0.08/e35/13696637_1759914467589804_1804842332_n.jpg.html
आता तुम्ही कोणतीही software न वापरता, Instagram फोटो ASCII आर्ट चित्रामध्ये बदलायला शिकलेले आहात.तुमच्या मित्रमंडळीना ही युक्ती वापरून चकित करायला विसरू नका. :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर

0 comments:
Post a Comment