नमस्कार मंडळी,
मी जास्त ट्विटर वर नसतो,पण आताच मी पाहिलं की एका आगंतुक वेबसाईटने मला त्यांच्या ट्विटर लिस्ट मध्ये समाविष्ट केले.त्यामुळे आता आपण "तुमच नाव दुस-यांच्या ट्विटर लिस्टमधून कसे काढाल?'याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१) हे करण्यासाठी ज्या आगंतुक स्तोत्राकडून तुम्हाला त्यांच्या लिस्टमध्ये समाविष्ट(हे म्हणजे फ़ॉलो करणे नाही, ते वेगळे) केले आहे, असे नोटीफिकेशन मिळताच, प्रथम त्यांच्या प्रोफाईलवर जा
इथे मला tweet2gif प्रोफाईलने त्यांच्या पब्लिक लिस्टमध्ये जबरदस्ती समाविष्ट केले होते.त्या लिस्ट मधून बाहेर पडण्यासाठी त्या लिस्ट बनवणा-या प्रोफाईलला ब्लॉक करा.
मग हवे असेल तर परत अनब्लॉक करा,असे केल्याने तुम्ही त्या व्यक्तिने अथवा प्रोफाईलने तयार केलेल्या नको त्या लिस्ट मधुन बाहेर पडाल आणि अनब्लॉक केल्यामुळे तुम्हाला परत फ़ॉलो करण्याचा पर्याय त्यांच्यासाठी खुला राहील.यानंतर तुम्हाला त्यांचे फ़ॉलो करणे ही नको असेल तर या पद्धतीचा वापर करून, त्यांच्या लिस्ट मधून एकदा बाहेर पडल्यावर,परत त्यांना कायमचे ब्लॉक करा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment