मित्रमंडळी,
आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण सोहळा,रिंकू राजगुरुच्या हस्ते पार पडला. १४ ऑगस्टला रात्री १० नंतर परिसरातील नागरिकांनी उस्फुर्तपणे ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी होण्यास सुरुवात केली आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रात्री 12 वाजताच ध्वजारोहण सोहळा पार पडला.संपूर्ण परिसर भारतमाता की जय ,वंदे मातरमच्या घोषणानी भारलेल्या वातावरणात .परिसरात हातात तिरंगा घेतलेल्या नागरीकांनी सैराट फेम रिंकू राजगुरु येवूनसुद्धा झेंडावंदनाच्या कार्यक्रमाचे पवित्र वातावरण जपले ते वाखाणण्याजोगे होते.या पवित्र मंगलमय सोहळ्याची क्षणचित्र मी कॅमे-यामध्ये पकडण्याचा केलेला प्रयत्न :-)
जय हिंद!
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर :-)

0 comments:
Post a Comment