मित्रमंडळी,
आज आपण इंस्टाग्रामवरचे फोटो तुमच्या संगणकावर कसे उतरवून(डाउनलोड करावे) घ्यावे याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेला वेबसाईटचा दुवा तुमच्या संगणकाच्या वेबब्राउजर मध्ये उघडा.
http://www.save-o-gram.com/
२)फ्री डाउनलोड फॉर विंडोज वर टिचकी देवून आवश्यक असलेला प्रोग्राम तुमच्या संगणकावर डाउनलोड करून घ्या.
3)यानंतर त्या डाउनलोड केलेल्या फाईलवर टिचकी देवून तो प्रोग्राम तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.
४) आता तो प्रोग्राम उघडा,तो तुमच्या संगणकाच्या स्क्रीन वर अश्या प्रकारे दिसेल.
५) चित्रात दाखवल्या प्रमाणे इंटर इंस्टाग्राम युजरनेम ऑर लिंकच्या जागी ज्या युजरनेम अथवा लिंक चे फोटो डाउनलोड करायचे आहेत ती पोस्ट करा.
उदा. मला या लिंक वरून एक दोन फोटो डाउनलोड करायचे आहेत.
https://www.instagram.com/natgeo/
त्यामुळे मी ती लिंक इंटर करून बाहेर जाणा-या बाणाच्या चिन्हावर टिचकी दिली.
६)आता पुढील पान जे उघडेल ते खालील प्रमाणे दिसेल.
इथे निवडक फोटो डाउनलोड करायचा,झिप करून सर्व डाउनलोड करायचा आणि प्रिंट करायचा पर्याय ही उपलब्ध आहे.त्यातला हवा हो पर्याय निवडा.
७)मी आता इथे २ फोटो निवडले आणि डाउनलोड सिलेक्टेड फोटो पर्याय वापरून ते माझ्या संगणकावर सेव्ह केले.
८)ही पद्धत वापरून आपण आपल्या इंस्टाग्राम खात्यावरील सर्व फोटोचा बॅकअप आपल्या संगणकावर झिप करून अथवा सर्व फोटो निवडून घेवू शकतो.ही फ्री ट्रायल असल्यामुळे १४ दिवस तुम्ही हा प्रोग्राम मोफत वापरू ,आवडा तर विकत घेवू शकता.
९)खाली दिलेल्या वेबदुव्याचा वापर करून कोणत्याही प्रोग्राम शिवाय तुम्ही इंस्टाग्राम वरचे फोटो डाउनलोड करू शकता.
http://zasasa.com/en/download_instagram_videos_or_photos.php
धन्यावाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment