मित्रमंडळी,
तुम्हाला माहीतच असेल की व्हाटसअॅपचा मालकी हक्क आता फेसबुक कडे आहे.फ्री सेवा देणा-या व्हाटसअपने आता आपल्या प्रायव्हेसी पॉलिसीमध्ये बदल केलेले आहेत आणि ही प्रायव्हेसी पॉलिसी तुम्ही स्वीकारल्यावर,तुमची व्हाटसअपची माहिती फेसबुकला त्याप्रमाणे जाहिराती दाखवता याव्यात यासाठी फेसबुक सोबत शेअर केली जाणार आहे.तसेच तुमचा मोबाईल नंबर आणि चाट मात्र फेसबुकवर शेअर होणार नाही,असे त्यांचे म्हणणे आहे तरी यातला "will not"शब्द बराच सूचक आहे.
आता तुम्हाला जर तुमच्या खात्याची माहिती वापरून फेसबुकला जाहिराती दाखवण्यास मनाई करायची असेल तर खाली दिल्याप्रमाणे कृती करावी लागेल.
फेसबुक उघडल्यावर प्रथम तुम्हाला खालील प्रमाणे विंडो दिसेल त्यात AGREE आणि वर कोप-यात Not Now पर्याय चित्रात दाखवल्या प्रमाणे दिसतील.
या पर्यायांवर टिचकी देण्याआधी बारकाईने पाहिलेत तर तळाला चित्रात दाखावल्याप्रमाणे संदेश दिसले त्यावर टिचकी द्या.
आता नवीन विंडो उघडेल त्यात "टर्म्स आणि प्रायवेसी पॉलिसी सोबत तळाला तुमची व्हाटसअपची माहिती फेसबुक सोबत शेअर करू द्यावी का जेणेकरून फेसबुक ती माहिती जाहिराती दाखावण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी करू शकेल अशी विचारणा करणारा संदेश आणि त्यासमोर चेकबॉक्समध्ये टिक केलेले दिसेल.
ही परवानगी नाकारण्यासाठी या चेकबॉक्समधली टिक काढून टाका आणि मगच AGREE वर टिचकी द्या.
असे केल्याने फेसबुक तुमच्या व्हाटसअॅपची माहिती, तुम्हाला फेसबुक वर जाहिराती दाखवण्यासाठी वापरणार नाही.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment