नमस्कार मंडळी,
गोव्याला जाण्याचा योग जुळून आला होता,त्यावेळी गोव्यातल्या काही प्रसिद्ध स्थळांना,मंदिरांना भेट देता आली.
मंगेशी (श्री मंगेश प्रसन्न): गोवा राज्याची राजधानी पणजी पासुन २० किलोमीटर्स अंतरावर मंगेशी गावामध्ये हे मंदिर आहे.शिवलिंगाच्या स्वरूपात भगवान शंकराचे या ठिकाणी वास्तव आहे.१८ व्या शतकात या मंदिराची निर्मिती झालेली आहे.मंगेशकर कुटुंबाचे हे कुलदैवत देखील आहे. हे मंदिर वास्तूकलेचा एक उत्तम नमुना सुद्धा आहे.

0 comments:
Post a Comment