नमस्कार मंडळी,
गोव्याला जाण्याचा योग जुळून आला होता,त्यावेळी गोव्यातल्या काही प्रसिद्ध स्थळांना,मंदिरांना भेट देता आली.
श्री शांता दुर्गा मंदिर,गोवा:हे मंदिर सुद्धा वास्तूकलेचा उत्तम नमुना आहे.जुने मंदिर पोर्तुगीजांनी उध्वस्त केले होते,आज उभे असलेले मंदिर शाहू महाराजांच्या पुढाकाराने उभारलेले आहे.या ठिकाणी मुख्य मंदिरा व्यतिरिक्त वेगवेगळ्या देवतांची छोटी मंदिर सुद्धा आहेत. मंदिराचे छत त्रिकोणी आकाराचे आहे.मंदिरा जवळ
पाण्याचे एक कुंड सुद्धा आहे.

0 comments:
Post a Comment